रेसिपी News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
How To Make Raw Banana Fry
Raw Banana Fry : वरण-भाताबरोबर खायला कच्या केळीचे करा तिखट काप; १० मिनिटात होणारी सोपी रेसिपी नक्की वाचा

How To Make Raw Banana Fry : तुम्हाला वरण-भाताबरोबर काहीतरी चटपटीत, खमंग आणि हेल्दी खावंसं वाटत असेल तर तुम्ही कच्च्या…

How To Make Aloo Paneer Donuts
Aloo Paneer Donuts : बटाटा, पनीरपासून बनवा मऊसूत डोनट्स; रेसिपी एकदम सोपी, मुलंही आवडीनं खातील

How To Make Aloo Paneer Donuts : रंगांमध्ये उपलब्ध असणारे, साखरेत घोळलेले हे डोनट्स खायला जितके स्वादिष्ट असतात, तितकेच दिसायला…

How To make Bharleli Shimala Mirchi
Stuffed Shimla Mirchi : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवा ‘भरलेली सिमला मिरची’; झटपट, झणझणीत सोपी रेसिपी नक्की वाचा

Stuffed Capsicum Recipe : सतत कडधान्य, पालेभाज्या, खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा मनात निर्माण होते. अशावेळी आपल्याकडे वेगवेगळ्या…

Gur Ki Kheer Or Kheer With Jaggery Recipe In Marathi gulachi kheer recipe in marathi
पारंपारिक पद्धतीने बनवून पहा गुळाची खीर; हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर अशी पौष्टीक रेसिपी

बिहारमध्ये गुळाची खीर ‘रसिया’ या नावाने तर उत्तर प्रदेशातील पश्चिम भागामध्ये ‘रसखीर’ या नावाने प्रसिद्ध आहे.

ताज्या बातम्या