या सदरामधून देश-विदेशातला पंचतारांकित अनुभव असलेले नामांकित शेफ त्यांचे खाण्या-खिलवण्याचे चटकदार अनुभव शेअर करताहेत आणि सोबत त्यांच्या स्पेशालिटी रेसिपीजची ट्रीटही…
आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खाद्यसंस्कृतीत प्रचंड विविधता दिसून येते. भारताच्या त्या त्या विविध प्रांतांतल्या वेगवेगळय़ा खाद्यपदार्थाची रेलचेल…