Associate Sponsors
SBI

Page 42 of भरती News

पेपरफुटीत बडे मासे?

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा…

विद्युत सहायकांच्या भरतीत आता सरासरी गुणांची मोजणी

‘महावितरण’ने सुरू केलेल्या ६५०० विद्युत सहायकांच्या भरतीसाठी न्यायालयीन निकालामुळे आता ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ऐवजी एकूण गुणांची सरासरी गृहित धरली जाणार आहे.

पोलीस पाटील भरतीला आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’!

जिल्ह्यात ६३५ पोलीस पाटलांच्या मंजूर जागांपकी २९४ जागा रिक्त असून त्याची भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या बेतात असतानाच निवडणूक आचारसंहिता लागल्याने…

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कनिष्ठ साहाय्यकांच्या ८ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत.

रिझव्र्ह बँकेत खेळाडूंसाठी ५३ जागा

अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबल-टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.

सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा

सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी रेडिओ, इलेक्ट्रिॉनिक्स वा…

समांतर भरती प्रक्रिया राबवून नोकरभरतीत गंडा घालण्याचा प्रकार

महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू असतानाच काही जणांनी बनावट भरतीची समांतर प्रक्रिया राबवली असे या प्रकरणात दिसून आले असून या प्रकरणात…

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मेंटेनन्स असिस्टंटच्या ११० जागा

अर्जदाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर, ऑटो-इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक वा टर्नर यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी आणि…

खासगी शाळांच्या शिक्षक भरतीचे अधिकार अखेर निवड समितीकडे

खासगी संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच अधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत करण्याचे आदेश शिक्षण विभागाचे आयुक्त…

राज्यात ३९ हजार शिक्षकांची गरज असल्याचा शासनाला साक्षात्कार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ३९ हजार शिक्षकांची गरज असल्याचा साक्षात्कार या वर्षी शिक्षण विभागाला झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये…