Page 44 of भरती News
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जदारांनी आधुनिक भारतीय इतिहास या विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. पुरातत्त्व विषयातील पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ४० वर्षे.
‘समर जॉब’चा ऋतू लवकरच सुरू होईल. पॉकेटमनी आणि त्याहून महत्त्वाचा असा कामाचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी ‘समर जॉब’कडे वळणाऱ्या तरुणाईची संख्या…
या व्यासपीठावर तुमच्या करिअरविषयक प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, टेबलटेनिस, व्हॉलिबॉल, हॉकी वा फुटबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर…
उमेदवारांनी बीएस्सी पदवी भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा…
अर्जदार गणित, रसायनशास्त्र वा भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान विषयातील पदवी घेतलेली असावी अथवा ते इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असायला हवेत.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व स्काउट्स व गाइड्समध्ये विशेष उल्लेखनीय…
सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला येथे टेक्निशियन्सच्या ४ जागा अर्जदारांनी कृषी व फलोत्पादन विषयांसह शालान्त परीक्षा कमीत कमी ५५ टक्के…
कॅम्पस रिक्रूटमेन्ट ही खरे तर करिअरच्या आभाळात प्रवेश करण्याची मिळालेली संधी असते.
जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर एलएचव्ही व एएनएम पदासाठी होणाऱ्या भरती दरम्यान मंगळवारी सकाळी मोठा गोंधळ…
अर्जदार एमबीबीएस पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा पाच वर्षे.