Page 2 of लाल किल्ला News
महायुतीच्या सरकारचा कारभार हाच मतांच्या जोगव्यासाठी मुख्य आधार असू शकेल. अन्यथा मते मिळवण्यासाठी नवा मुद्दा शोधावा लागेल.
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने कब्जा केलेला आहे. ‘एनडीए’तील घटक पक्षांची एखाद-दुसरे केंद्रीय वा राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केलेली आहे.
मतदानाचा पहिला टप्पा होण्याआधीची आणि दोन टप्पे झाल्यानंतरची भाजपची भाषा बदलू लागल्याचे दिसते.
भाजपने २०१९ मध्ये उत्तर व पश्चिमेतील राज्यांमध्ये सर्वच्या सर्व वा सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात
केजरीवालांना अटक करून भाजपने ‘आम्हाला ३७० जागा मिळवणे कठीण दिसतेय’, अशी एक प्रकारे कबुली दिलेली आहे.
रामाची लाट आगामी लोकसभा निवडणुकीत फारसा लाभ मिळवून देणार नाही असे भाजपला वाटू लागले असावे. अन्यथा ‘सीएए’कडे भाजप वळला नसता.
महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अनपेक्षितरीत्या खमकी भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली आहे की, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. भाजपला ३७० जागा आणि ‘एनडीए’ला ४०० पेक्षा जास्त जागा…
भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्धी लढाई जिंकलेली आहे. अशी लढाई भाजप नेहमीच जिंकत आला आहे!
चर्चेच्या निमित्ताने भाजपने मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत राम मंदिराची लाट ओसरू न देण्याची हमीच मिळवली!
महाराष्ट्रातील जागावाटप तुलनेने सोपे, पण प. बंगालचा डावे-ममता तिढा आणि दिल्ली व पंजाबात ‘आप’ची अढी सोडवावी लागेल..