lal killa India alliance responsibility in parliamentary work after lok sabha election results 2024
लालकिल्ला : सुंभ जळाला तरी पीळ कसा जाईल? प्रीमियम स्टोरी

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने कब्जा केलेला आहे. ‘एनडीए’तील घटक पक्षांची एखाद-दुसरे केंद्रीय वा राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केलेली आहे.

lal killa arvind kejriwal popularity rising
लालकिल्ला : दिल्लीत भाजपचा ‘हार्दिक पंडया’ क्षण? प्रीमियम स्टोरी

केजरीवालांना अटक करून भाजपने ‘आम्हाला ३७० जागा मिळवणे कठीण दिसतेय’, अशी एक प्रकारे कबुली दिलेली आहे.

loksatta lalkilla bjp and opposition key issues in lok sabha elections campaigns
लालकिल्ला : कोणते मुद्दे हाती घेऊ ? प्रीमियम स्टोरी

रामाची लाट आगामी लोकसभा निवडणुकीत फारसा लाभ मिळवून देणार नाही असे भाजपला वाटू लागले असावे. अन्यथा ‘सीएए’कडे भाजप वळला नसता.

loksatta lal killa bjp faces challenge from allies
लालकिल्ला : महायुतीची भाजपला डोकेदुखीच फार!

महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अनपेक्षितरीत्या खमकी भूमिका घेतली आहे.

lok sabha elections 2024 bjp is in a hurry to win the election bjp s strategy to win elections
लालकिल्ला : भाजपला इतकी घाई का झाली? प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली आहे की, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. भाजपला ३७० जागा आणि ‘एनडीए’ला ४०० पेक्षा जास्त जागा…

rift in india alliance over seat sharing for lok sabha polls
लालकिल्ला : कटकथांपेक्षा जागावाटपच कळीचे! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रातील जागावाटप तुलनेने सोपे, पण प. बंगालचा डावे-ममता तिढा आणि दिल्ली व पंजाबात ‘आप’ची अढी सोडवावी लागेल..

संबंधित बातम्या