पुनर्विकास News
काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदेला तिसऱयांदा मुदतवाढ देऊनही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
बेलासिस पुलालगतच्या बाजारातील मासळी विक्रेत्या महिलांपैकी केवळ सात महिलांकडे वैध कागदपत्रे आणि अनुज्ञापत्र असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील महत्त्वाचे पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनर्विकासाच्या प्रक्रियेत पहिला घाला घातला जातो तो, ज्यांना आहे ती घडी विस्कटायची इच्छा नसते अशा विशेषकरून ज्येष्ठ वा वयस्क नागरिकांच्या…
जुहू (विलेपार्ले पश्चिम) आणि डी एन नगर (अंधेरी पश्चिम) या परिसरात केंद्रीय मंत्रिमंडळाने भूखंड अदलाबदली प्रस्ताव मंजूर न केल्याने इमारतीची…
म्हाडाचे मुंबई मंडळ काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत सध्या जीर्ण इमारतींच्या पुनर्निर्माणाची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. ऐन दाट रहिवासी वस्तीत ही कामे सुरू असल्याने परिसरात…
पुनर्विकासामुळे त्या पुनर्विकासांतर्गत होणाऱ्या बांधकाम आणि तत्सम बाबींचा शेजारीपाजारील लोकांना होणारा त्रास ही एक नवीन समस्या उद्भवलेली आहे
शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने आम्हाला मुंबई अदानीला आंदण द्यायची नाही, असा आरोप केला. नव्याने निविदा जारी करून धारावीतील सर्वच…
राष्ट्रीय बांधकाम नियमावलीची तत्त्वे पूर्णपणे डावलून मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करण्यास विरोध तर आहेच, पण आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून…
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार तीन महिन्यांत घेईल, असे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले आहे.