धारावी पुनर्विकासासाठी अखेर बांधकाम निविदा ; सात वर्षांत प्रकल्पाचा पहिला टप्पा करणार पूर्ण धारावी पुनर्विकासासाठी चौथ्यांदा निविदा मागविण्यास मंजुरी देत सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ही जारी केला. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 04:10 IST
विश्लेषण : उज्जैनमधील १८ व्या शतकातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा ७०५ कोटींचा विकास प्रकल्प काय? वाचा… महाकालेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य काय? याचं महत्त्व काय? पुर्विकासात नेमकं काय होत आहे? या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 09:24 IST
सिद्धार्थ नगर पुनर्विकास : घरभाड्याच्या रक्कमेचा प्रश्न अखेर निकाली, दर महिन्याला १८ हजारऐवजी आता २५ हजार घरभाडे मिळणार दरम्यान, थकीत घरभाड्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2022 12:53 IST
आणखी ‘पत्रा चाळ’ होऊ नयेत म्हणून… पत्रा चाळ पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांच्या रखडकथा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 10:08 IST
नायगाव बीडीडी पुनर्विकास : पुनर्वसित इमारतीतील पोलिसांच्या २०६ घरांसाठी आज सोडत नायगावमधील इमारत क्रमांक ‘२ ब’मधील ७३, ‘३ ब’मधील ६४ आणि ‘४ ब’मधील ६९ अशा एकूण २०६ घरांसाठी सोडत काढण्यात येणार… By लोकसत्ता टीमAugust 2, 2022 11:04 IST
शिवडी बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून नकारघंटा केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 10:19 IST
लोकसत्ता विश्लेषण : कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींवरील इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार? काय सांगतो शासन आदेश? सदनिका व्यवहार हस्तांतराबाबत मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुमारे सात हजार अर्ज प्रलंबित आहेत. ते आता मार्गी लागू शकतील. By उमाकांत देशपांडेFebruary 27, 2022 14:27 IST
चांगल्याची सुरुवात घरापासूनच! स्वत:चे घर होणे, लग्न आणि वंशविस्तार हे आधुनिक मानवी आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे मानले जातात. By विनायक परबUpdated: April 1, 2016 04:23 IST
जुनेही विकसित करणे गरजेचे… शहरांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने टाऊनशिप म्हणजेच विशेष शहर विकास योजना आणली गेली. By लोकप्रभा टीमUpdated: April 1, 2016 04:23 IST
प्रतीक्षा बाहेरच्या ग्राहकाची (रत्नागिरी) बांधकाम व्यवसायाची कोकणातली सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा जास्त बिघडलेली नाही. By लोकप्रभा टीमUpdated: April 1, 2016 04:23 IST
कुठे आहे ग्राहक? (मुंबई) पार्ले ते गोरेगाव या दरम्यान दोन कोटींपेक्षा अधिक दर असलेली सुमारे २०५ घरे विकली गेलेली नाहीत. By निशांत सरवणकरUpdated: April 1, 2016 04:24 IST
कोटीची उड्डाणे जमिनीवर (नवी मुंबई) नवी मुंबईत आता केवळ छोटी घरे कशीबशी विकली जात आहेत. By विकास महाडिकUpdated: April 1, 2016 04:24 IST
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं सुरेश धसांबाबत मांडली सडेतोड भूमिका; “ज्या कुत्सितपणे विधान केलंत, तेवढ्याच विनम्रपणे माफी मागा”!
मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या रवींद्र चव्हाणांना भाजपाकडून मोठी जबाबदारी, पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर
Video: वरुण धवनच्या सहा महिन्यांच्या लेकीला पाहिलंत का? मुंबई विमानतळावरील ‘त्या’ व्हिडीओत दिसली लाराची पहिली झलक
Bajrang Sonwane : “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा