मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टअंतर्गत नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय कब्जेहक्काच्या जमिनींचे रूपांतरण आणि खासगी जमिनींवरील जुन्या इमारतींचे मानीव अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स) योजनेतील अडचणी कायम असल्याने या इमारतींचा पुनर्विकास अधांतरीच…