Page 3 of रेखा News

rekha and jaya bachhan
जया बच्चनच नाही तर ‘या’ अभिनेत्रींबरोबर आहे रेखा यांचा छत्तीसचा आकडा; सेटवरच झालं होतं कडाक्याचं भांडण

अमिताभ बच्चन यांच्याशी नाव जोडल्यामुळे रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये निर्माण झालं होतं वैर

rekha talk about her relationship with amitabh bachchan
“मी त्याच्यावर वेडयासारखं प्रेम करते, पण…”; जेव्हा रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच नाव न घेता दिली होती प्रेमाची कबुली

रेखा यांनी जया बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबाबतही खुलासा केला होता.

rekha-husband
लग्नाच्या सात महिन्यात पतीची आत्महत्या, अंत्यसंस्कारालाही पोहोचल्या नव्हत्या रेखा, नेमकं काय घडलेलं?

लग्नाच्या सात महिन्यांमध्ये रेखाचे पती मुकेश यांनी आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येने रेखांना मोठा धक्का बसला होता.

rekha-vinod-mehra
सासूने रेखा यांना मारायला उगारलेली चप्पल; अवघ्या दोन महिन्यात मोडलेलं प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न

विनोद मेहरांच्या तिसऱ्या पत्नी होत्या रेखा, नात्यात दुरावा येण्याला सासू ठरलेल्या कारणीभूत

rekha with aaradhya bachchan
अमिताभ बच्चन यांच्या नातीबरोबर रेखा यांनी दिल्या फोटोसाठी पोझ; अभिनेत्रीचे आराध्याबरोबरचे फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

रेखा यांच्याबरोबर दिसली अमिताभ बच्चन यांची नात, अंबानींच्या सोहळ्यातील फोटो व्हायरल

Rekha-Husband-8-1
लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनी रेखाच्याच ओढणीने पतीने घेतला होता गळफास, सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीचा उल्लेख करत लिहिलं होतं…

अमिताभ बच्चन यांच्याशी ब्रेकअप झाल्यावर रेखांनी मुकेश अग्रवालशी केलेलं लग्न, पण सहा महिन्यात असं काही घडलं की…