‘अन्कन्झमेशन’ म्हणजे नवरा-बायकोमध्ये वैवाहिक संबंध म्हणजेच शारीरिक संबंध प्रस्थापित न होणे. त्यांच्यात नातच बनलेलं नसणे. हा प्रॉब्लेम सातत्याने जाणवत असेल…
एक दिवस पंचावन्न वर्षांच्या बाई माझ्याकडे आल्या. चांगल्या सुशिक्षित, टापटीप, सौंदर्याची जाण अजून शाबूत असल्याचं दर्शविणारं राहणीमान; पण चेहऱ्यावर मात्र…