महाभारतात युधिष्ठिराला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता : ‘देवाने पुरुषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’ युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले…
मी अनघा. एक सुशिक्षित, सुस्वरूप, उच्चविद्याविभूषित तरुणी. एका सुसंस्कारित कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. आई-वडिलांच्या छत्रछायेखाली सुरक्षित कवचात भावंडांसोबत वाढले.…