Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

Anil Ambani Company Banned: सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अनिल अंबानींना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स पॉवर आणि इतर कंपन्यांवर…

Bharat Products salse at reliance retail
Bharat Brand: ‘भारत ब्रँडच्या वस्तू आता रिलायन्स रिटेलमध्ये विकल्या जाणार’, केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

Bharat Brand sale in Reliance Retail: भारत ब्रँडचे जिन्नस आता रिलायन्स रिटेल दुकानांतून विकण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.…

mukesh ambani
अल्पकालीन नफा ‘रिलायन्स’चे लक्ष्य नाही – अंबानी

अल्पकालीन नफा आणि संपत्तीच्या संग्रहणाचे रिलायन्सचे लक्ष्य नसून देशासाठी संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी…

Disney Reliance merger latest marathi news
डिस्ने-रिलायन्स विलीनीकरण माध्यम क्षेत्रातील निकोप स्पर्धेला मारक! स्पर्धा आयोगाच्या प्राथमिक मूल्यांकन अहवालाचा निष्कर्ष

स्पर्धा आयोगाच्या या मक्तेदारीच्या साशंकतेमुळे या विलीनीकरणाच्या मंजुरी प्रक्रियेस विलंब होऊ शकतो.

reliances mango empire how mukesh ambani transformed jamnagars barren lands to becomes worlds top exporte
मुकेश अंबानी आहेत देशातील सर्वांत मोठे आंबा बागायतदार; भारतातूनच नव्हे तर परदेशांतूनही करतात अब्जावधींची कमाई

Reliance Mango Orchard: यातून कृषी क्षेत्रातही अंबानी कुटुंबीयांचा दबदबा दिसून येत आहे.

Nita Ambani secures second term as International Olympic Committee member
Olympic 2024: नीता अंबानी दुसऱ्यांदा बनल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य; निवडणुकीनंतर म्हणाल्या, “मी IOC मधील…”

Neeta Ambani IOC Member: रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी दुसऱ्यांदा IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य झाल्या आहेत.

cafe mysore matunga
Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अंबानींना भुरळ घालणारं मुंबईतील ८८ वर्ष जुने ‘कॅफे म्हैसूर’ कसं आहे? प्रीमियम स्टोरी

Anant ambani radhika merchant wedding ceremony: मुकेश अंबानी विद्यार्थीदशेत असताना कॅफे म्हैसूरमध्ये नियमित येत असत. त्यावेळेपासून कॅफे म्हैसूर आणि अंबानी…

Reliance Industries signs deal with Rosneft
सवलतीच्या दरात तेल खरेदीसाठी रिलायन्सचा रशियाच्या ‘रोझनेफ्ट’शी करार

रिलायन्सकडून होणारी तब्बल ३० लाख पिंप तेल खरेदी पाहता, हा करार कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच लाभकारक ठरणे अपेक्षित आहे.

Reliance Capital
रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरी प्रक्रियेसाठी मुदतवाढीची ‘एनसीएलटी’कडे मागणी

कर्जजर्जर रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकाने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीकडे ९० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

reliance shares updates
रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीत, गुंतवणूकदार कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

तसेच २७ मेच्या दिवाळखोरी ठराव योजने(resolution plan)च्या अंतिम मुदतीची अंमलबजावणी करण्यास सांगितले.

Reliance Industries quarterly profit stays flat
रिलायन्सला ६९,६२१ कोटींचा विक्रमी वार्षिक नफा; उलाढालीत १० लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ६९,६२१ कोटी रुपयांचा आजपर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा मिळविला आहे

संबंधित बातम्या