कर्जजर्जर रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकाने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीकडे ९० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.
अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रिलायन्सच्या एलिफंट रेस्क्यू प्रोजेक्टमध्ये आजतागायत २००हून अधिक जखमी हत्तींवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.