reliance capital
रिलायन्स कॅपिटलसाठी आता फेरलिलाव, ‘एनसीएलएटी’कडून १६ जुलैपर्यंत मुदतवाढ

कर्जजर्जर रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचा लिलाव करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

reliance, Jio financial services , shareholders, meeting
रिलायन्समधून ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ नवीन कंपनी; २ मे रोजी भागधारकांची बैठक

नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही आघाडीच्या बाजार मंचावर सूचीबद्ध केले जातील…

Reliance Industries Metro
मोठी बातमी! रिलायन्स उद्योग समूहाकडून ‘मेट्रो इंडिया’चे अधिग्रहण

रिलायन्स उद्योग समूहाकडून ‘मेट्रो इंडिया’चे अधिग्रहण मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Mukesh Ambani Nita Ambani
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताच्या फोननंतर ‘अँटिलिया’ची सुरक्षा वाढवली

ऑगस्ट महिन्यातही मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती

Mukesh Ambani visit Tirupati with daughter-in-law Radhika Merchant
होणाऱ्या सुनबाईंसह मुकेश अंबानींनी घेतले तिरुपतीचे दर्शन; मंदिराला दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

गेल्या महिन्यात रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांच्या हातात सोपवला आहे. यानंतर ते देवाचे दर्शन घेण्यासाठी…

Mukesh-Akash-Reuters
Reliance AGM: मुकेश अंबानी आज काय घोषणा करणार? गुंतवणूकदारांचं लक्ष

Reliance AGM 2022: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

India House at Paris
२०२४ ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये उभे राहणार ‘इंडिया हाऊस’; आयओए आणि रिलायन्सचा संयुक्त उपक्रम

India House at Paris : २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक हाऊस उभारले जाणार आहे.

Reliance Industries Cricket Franchise
रिलायन्सचे टी २० लीग क्रिकेटमध्येही वर्चस्व! दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये खरेदी केले संघ

Reliance Industries Cricket Franchise : रिलायन्सने दक्षिण आफ्रिका टी २० क्रिकेट लीगने केपटाऊनचा संघ खरेदी केला आहे

mukesh ambani
मुकेश अंबानी सहकुटुंब लंडनला शिफ्ट होणार? रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण!

मुकेश अंबानींनी लंडनमध्ये नवीन घर घेतलं असून लवकरच ते भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Amazon-Future-Reliance case, Supreme Court rules in favour of Amazon
अमेझॉनचा जीव भांड्यात: रिलायन्स व फ्युचर रिटेलच्या विलिनीकरणास सुप्रीम कोर्टाचा प्रतिबंध

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमेझॉन समूहाच्या बाजूने लागल्याने रिलायन्स-फ्यूचर समूहाला मोठा झटका बसला आहे.

most valuable brands in india 2021 by brand finance
RIL AGM 2021 : घोषणांनंतरही गुंतवणूकदारांची निराशा, रिलायन्सच्या बाजारमूल्यात तबब्ल १.३ लाख कोटी रुपयांची घट!

रिलायन्स उद्योग समूहाच्या ४४व्या एजीएममध्ये मुकेश अंबानींनी मोठमोठ्या घोषणा केल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या बाजारमूल्यात घट झाली आहे.

JIO INSTITUTE to start in Navi Mumbai this year; Nita Ambani announcement!
यावर्षी नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE; नीता अंबानी यांची घोषणा!

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये (Reliance AGM) रिलायन्स समूहाने अनेक महत्वाचा घोषणा केल्या

संबंधित बातम्या