रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
jio payment solutions
‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला रिझर्व्ह बँकेचा ऑनलाइन देयक मंच म्हणून परवाना

विद्यमान वर्षात रिझर्व्ह बँकेने पेटीएमचे आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेला वॉलेट आणि तत्सम सेवांच्या व्यवहारास प्रतिबंध करणारा आदेश…

Horror Movie List
10 Photos
जिओ सिनेमावरचे ‘हे’ ९ भयानक हॉरर चित्रपट एकट्याने पाहण्यासाठी खूप हिंमत लागते, पाहा भयपटांची यादी

Jio Cinema horror movies: Jio Cinema वर अनेक भयपट चित्रपट उपलब्ध आहेत. पण हे ९ चित्रपट एकट्याने पाहणेही मोठे हिमतीचे…

Reliance Jio launched two new prepaid plans
Jio Recharge Plans : सतत वेब सीरिज पाहताय, तर कधी स्विगीवरून फूड ऑर्डर करताय? मग हे रिचार्ज प्लॅन ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

Jio two new mobile prepaid plan : जिओकडून नवीन प्लॅन्ससाठी अनेक गोष्टी ऑफर केल्या जात आहेत. जे युजर्स दीर्घकालीन डेटा,…

Jio new recharg plan for 98 days
Jio Recharge Plan: ९८ दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री; फक्त ‘हा’ रिचार्ज करा; किंमत जाणून घ्या

Jio New Recharge Plan : रिचार्ज प्लॅन प्रीपेड व पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे…

list of four jio recharge plans
Jio recharge plans : ‘या’ चार रिचार्जवर मिळणार मोफत सबस्क्रिप्शन; किंमत ११०० रुपयांपेक्षा कमी

Budget Friendly Recharge Plan : तर या कंपन्यांनी ऑफर केलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्वस्त कोणता प्लॅन आहे? प्लॅन किती दिवसांसाठी वैध…

PM Narendra Modi rally in Doda Kashmir
Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण; वाढवणमधील मच्छिमार, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

PM Narendra Modi in Maharashtra Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर असून ते वाढवण बंदर येथे…

jio financial fda marathi news
जिओ फायनान्शिअलला विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत नेण्यास मंजुरी

कंपनीच्या वाढीच्या शक्यतांना परकीय भांडवलाच्या मदतीने चालना देण्याचा धोरणात्मक प्रयत्न म्हणून कंपनीने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.

jio Choice Number scheme will help you to customised phone number
तुमच्या आवडीनुसार Jio चा मोबाईल नंबर निवडायचा आहे? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो; कोणासाठी असणार ‘ही’ ऑफर?

choose your own Jio number : वाढदिवस किंवा लग्नाची तारीख किंवा लकी नंबर जोडून तुम्हाला एखादा मोबाईल नंबर कस्टमाइज्ड करायचा…

How To Port Your SIM to BSNL
जिओ, एअरटेलचं सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचंय? फक्त ‘या’ तीन स्टेप्स करा फॉलो; काहीच दिवसांत होईल मोबाईल नंबर पोर्ट

How To Port Your SIM to BSNL : तुम्ही सुद्धा तुमचे सिम कनेक्शन BSNL वर पोर्ट करण्याचा विचार करत असल्यास…

Reliance Capital bankruptcy proceedings expedited
रिलायन्स कॅपिटलच्या दिवाळखोरी प्रक्रियेला गती; रिझर्व्ह बँक, डीआयपीपी यांना घाई करण्याचे निर्देश

दिवाळखोरी कार्यवाहीनुसार रिलायन्स कॅपिटलवरील मालकीसाठी हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जच्या दाव्यावरील मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय कंपनी कायदा…

Jio Airfiber with free installation waiver of one thousand rupees till August 15
Jio AirFiber: जिओ एअरफायबरवर मिळतेय १००० रुपयांची सूट; केबलशिवाय हाय स्पीड डेटा मिळेल; कोणासाठी असणार ही ऑफर? जाणून घ्या

Jio AirFiber Users Can Enjoy 30 Percent Discount : वायफाय लावताना अनेकदा कनेक्शन कुठून जोडायचं असा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे…

संबंधित बातम्या