रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
Jio Financial services marathi news
जिओ फायनान्शियलचा ‘ब्रोकिंग’ व्यवसायात प्रवेश; शेअरचा भाव ३३ टक्क्यांनी उसळण्याचे अंदाज

जिओ फायनान्शियल आता ‘जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ब्रोकिंग व्यवसायात दाखल झाली आहे.

Maharashtra Pollution Control Board takes action due to noise pollution caused by Reliance Jio company office 
बड्या दूरसंचार कंपनीला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रिलायन्स जिओ कंपनीच्या कार्यालयामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण…

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  

सरलेल्या डिसेंबरअखेर तिमाहीत कंपनीचा एकंदर महसूलही वार्षिक तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून २,४३,८६५ कोटी रुपयांवर गेला आहे.

Image of Reliance Jio logo
Jio IPO : रिलायन्स जिओ २०२५ मध्ये घेऊन येणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO, उभारणार ४० हजार कोटी रुपये

R Jio IPO Expected Date : रिलायन्स इंडस्ट्रीजने ने २०२० मध्ये जवळपास १८ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी,…

Reliance Jio New Plan: Reliance Jio Relaunches 999 Prepaid See Details
Jio Recharge: जिओचा ‘हा’ प्लॅन २०० रुपयांनी झाला स्वस्त; अनलिमिटेड कॉलिंगसह ८४ दिवसांची वैधता

Jio Recharge: जुलै महिन्यात कंपनीने या प्लानची किंमत १,१९९ रुपये वाढवली होती. पण नवीन प्लॅन ग्राहकांसाठी अनेक फायद्यांसह लॉन्च करण्यात…

jio payment solutions
‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला रिझर्व्ह बँकेचा ऑनलाइन देयक मंच म्हणून परवाना

विद्यमान वर्षात रिझर्व्ह बँकेने पेटीएमचे आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेला वॉलेट आणि तत्सम सेवांच्या व्यवहारास प्रतिबंध करणारा आदेश…

Horror Movie List
10 Photos
जिओ सिनेमावरचे ‘हे’ ९ भयानक हॉरर चित्रपट एकट्याने पाहण्यासाठी खूप हिंमत लागते, पाहा भयपटांची यादी

Jio Cinema horror movies: Jio Cinema वर अनेक भयपट चित्रपट उपलब्ध आहेत. पण हे ९ चित्रपट एकट्याने पाहणेही मोठे हिमतीचे…

Reliance Jio launched two new prepaid plans
Jio Recharge Plans : सतत वेब सीरिज पाहताय, तर कधी स्विगीवरून फूड ऑर्डर करताय? मग हे रिचार्ज प्लॅन ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

Jio two new mobile prepaid plan : जिओकडून नवीन प्लॅन्ससाठी अनेक गोष्टी ऑफर केल्या जात आहेत. जे युजर्स दीर्घकालीन डेटा,…

Jio new recharg plan for 98 days
Jio Recharge Plan: ९८ दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री; फक्त ‘हा’ रिचार्ज करा; किंमत जाणून घ्या

Jio New Recharge Plan : रिचार्ज प्लॅन प्रीपेड व पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे…

list of four jio recharge plans
Jio recharge plans : ‘या’ चार रिचार्जवर मिळणार मोफत सबस्क्रिप्शन; किंमत ११०० रुपयांपेक्षा कमी

Budget Friendly Recharge Plan : तर या कंपन्यांनी ऑफर केलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्वस्त कोणता प्लॅन आहे? प्लॅन किती दिवसांसाठी वैध…

PM Narendra Modi rally in Doda Kashmir
Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण; वाढवणमधील मच्छिमार, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

PM Narendra Modi in Maharashtra Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर असून ते वाढवण बंदर येथे…

संबंधित बातम्या