….तेव्हा मुकेश अंबानी वाढवतील जिओचे दर

जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरु झालेले दर युद्ध आणखी वर्षभर किंवा जिओचे युझर्स दुप्पट होईपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

‘रिलायन्स जिओ’चा चार हजारात स्मार्टफोन

बहुप्रतिक्षित असलेली रिलायन्स जिओची ४जी सेवा येत्या डिसेंबरपासून अवघ्या ४,००० रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची त्यांनी शुक्रवारी घोषणा केली.

रिलायन्सला १८ कोटींचा दंड

फोर जी नेटवर्कसाठी अंधेरी व मरोळ परिसरातील रस्ते पूर्वपरवानगीशिवाय खोदल्याने रिलायन्स जियोला १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिलायन्स जिओचा कर्मचारी अटकेत

रिलायन्स कंपनीचा फोर जी टॉवर उभारताना स्थानिक रहिवाशांना धमकावल्याचा आरोपावरून मुलुंड पोलिसांनी रिलायन्स जिओच्या एका कर्मचाऱ्याला बुधवारी अटक केली.

रिलायन्सला २२ कोटींचा भुर्दंड

ठाणे शहरात फोर जी तंत्रज्ञानाच्या उभारणीसाठी रिलायन्स जिओ कंपनीस भूमिगत वाहिन्या टाकता याव्यात यासाठी कंपनीस प्रतिचौरस मीटर क्षेत्रासाठी ७२ रुपये…

रिलायन्स जिओच्या संपर्कात २८ हजार दूरसंचार मनोरे

अतिजलद ४जी तंत्रज्ञानाचे देशव्यापी परवाने असलेल्या रिलायन्स जिओने गुरुवारी जीटीएल इन्फ्राबरोबर करार करत भविष्यातील आपल्या दूरसंचार सेवेसाठी २७,८०० हून अधिक…

संबंधित बातम्या