मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजारभांडवलाने पहिल्यांदा २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.
मोबाईलच्या रिचार्जसॊबत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत हवंय? मग एअरटेल आणि जिओच्या मोबाईल रिचार्जसोबत मिळणाऱ्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंगचे काय प्लॅन्स आहेत पाहा.