रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाईची मागणी

मुंबईकरांना त्रास देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ब्राझील येथे होणाऱ्या जागतिक ग्राहक परिषदेत ‘रिलायन्सला करा टाटा’ मोहिमेचे सादरीकरण

मुंबई ग्राहक पंचायतीच्या ‘रिलायन्सला करा टाटा’ या मोहिमेची दखल ‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय ग्राहक महासंघटनेने घेतली आहे.

जपानच्या निप्पॉन लाइफचा रिलायन्स कॅपिटलमध्ये निम्मा हिस्सा

निप्पॉन लाइफने रिलायन्सच्या या फंड व्यवस्थापन कंपनीतील अतिरिक्त १४ टक्के हिस्सा १,१९६ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

रिलायन्ससाठी द्रुतगती, प्रकल्पग्रस्तांना मात्र पायवाट

रिलायन्स कंपनीला शेकडो एकर जमीन देण्याचा निर्णय ५९ दिवसांत घेणाऱ्या सरकारला वडिलोपार्जित जमीन प्रकल्पासाठी

परिघ रुंदावला.. : बँकिंग क्षेत्रात रिलायन्स, बिर्ला, महिंद्र समूह

बँकिंग व्यवसाय सुरू करण्याची दोन आघाडीच्या वित्तसंस्थांची सज्जता झाली असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी विविध ११ उद्योग, कंपन्यांना बँकिंग व्यवहार करण्यास…

‘रिलायन्स जिओ’चा चार हजारात स्मार्टफोन

बहुप्रतिक्षित असलेली रिलायन्स जिओची ४जी सेवा येत्या डिसेंबरपासून अवघ्या ४,००० रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची त्यांनी शुक्रवारी घोषणा केली.

रिलायन्सला १८ कोटींचा दंड

फोर जी नेटवर्कसाठी अंधेरी व मरोळ परिसरातील रस्ते पूर्वपरवानगीशिवाय खोदल्याने रिलायन्स जियोला १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कामावर घेण्याच्या मागणीसाठी रिलायन्ससमोर कामगारांचा ठिय्या

कामावर घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी रिलायन्ससमोर ठिय्या दिला. कंपनीने कामगारांना कामावरून काढले नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

खोदकाम बंदीच्या आदेशानंतरही प्रश्न तसाच राहणार

शहरभर सुरू असलेली कंपन्यांच्या केबलसाठीची खोदकामे तसेच महापालिकेची सुरू असलेली कामे यामुळे वाहतुकीचे मोठे प्रश्न शहरातील अनेक रस्त्यांवर उद्भवत आहेत.

‘रिलायन्स’च्या फंड योजनेत विक्रमी गुंतवणूक

रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या नव्याने दाखल झालेल्या योजनेने गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळविला असून, प्रारंभीच १००० कोटींची गंगाजळी उभी केली आहे.

‘एमएनपी’चा सर्वाधिक फटका आरकॉम, टाटा टेलीला!

दूरसंचार क्षेत्रात मोबाइल क्रमांक कायम ठेवून सेवा प्रदाता बदलण्याचा पर्याय असलेल्या ‘एमएनपी’ अर्थात ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’चा सर्वाधिक फटका रिलायन्स कम्युनिकेशन्स,…

संबंधित बातम्या