Page 2 of धार्मिक बातम्या News

महिला सुविधा कक्षाची बांधणी करण्यात आली असून भाविकांच्या सुविधेसाठी श्री कपालेश्वराचे थेट दर्शन मोठ्या एलईडी पडद्याव्दारे करण्यात येणार आहे.

अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे गुरूपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे…

कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी, मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरू माऊली साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा समकक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.

यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच काही जुनी नाणीदेखील आढळली.

विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह…

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या पौर्णिमा यात्रेचा उद्या मंगळवार हा मुख्य दिवस असून सोमवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले…

मुंबईतील १७ प्राचीन जैन मूर्तींच्या लिलावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले.

साऱ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेस सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

पैठणनगरीतील संत एकनाथ महाराजांच्या वंशांजामधील वाद सोमवारी मध्यरात्री नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकी दरम्यान उफाळून आला.