Page 2 of धार्मिक विचार News

द्वेषपूर्ण विधानाच्या बाबतीत अनेकांना अटक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी काही सुरक्षा उपाय सुचविले आहेत.

मानवाने विज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी त्याला अध्यात्माची जोड नसेल तर विज्ञानच मानवाला गिळंकृत करेल, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

इवॅनजेलिकल (Evangelical) धर्मोपदेशक पॉल मॅकेन्झी याने त्याच्या अनुयायांना सांगितले की, हे जग १५ एप्रिलला नष्ट होणार आहे. त्यानंतर हजार वर्षे…

सलग चौथ्या वर्षी भारताबाबत प्रतिकूल निरीक्षण नोंदवत देशातील संबंधित संस्था, शासकीय अधिकाऱ्यांवर निर्बंध लागू करण्याची शिफारस केली आहे.

या अहवालात असा आरोप केला आहे की, २०२२ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अधिक बिघडली आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार राज्यातील मुलांना वैदिक शिक्षण देण्यासाठी वेद विद्यालयाच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडण्यासाठी प्रयत्नशील…

साधूंना जादुटोणा कायदा का नकोसा वाटतो आणि त्यातील कोणत्या तरतुदी धीरेंद्र कृष्ण महाराजांना अडचणीच्या ठरू शकणाऱ्या आहेत याबाबत उत्सुकता आहे.

पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात गैर-हिंदू आणि परदेशी नागरिकांना प्रवेश का नाही? यावरील मतमतांतरे नेमकी काय? याचा हा आढावा…

मनुस्मृती काय आहे? मनुस्मृतीत खरंच अशी विधानं करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. या निमित्ताने मनुस्मृतीविषयीचं हे…

आदिवासी वेगळ्या जनगणनेची मागणी का करत आहेत? सरना धर्म काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे विश्लेषण.


स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.