प्रजासत्ताक दिन परेड

दरवर्षी, प्रजासत्ताक दिन (Republic Day) संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहत साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. 


 


भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केले. दरवर्षी, प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि नैतिक मुल्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण कायम ऋणी आहोत त्यांचे स्मरण केले पाहिजे.


 


दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राजपथावर भव्य परेड (Republic Day Parade) पार पडते. राजपथ ज्याला कर्तव्य पथ असेही म्हटले जाते जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दर्शवते आणि लष्करी पराक्रमाचे शक्तिप्रदर्शन करते. विविध राज्यांची संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. 


 


प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव तीन दिवस चालतो आणि २८ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभाने त्याची समाप्ती होते. विशेष दिवस साजरा करण्यासाठी आपण तयारी करत असताना, प्रजासत्ताक दिनाच्या परेडबद्दल काही रंजक गोष्टी येथे आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.


 


दरवर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राच्या राज्यकर्त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.


 


Read More
semi ballistic missile information in marathi
क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला चकवा… वाढीव प्रहार क्षमता… भारताच्या पहिल्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य काय?

लष्कराच्या भात्यातील प्रलय हे सर्वात लांब पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असेल. लष्कराकडे सध्या ब्रम्होस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र…

On 76 republic day know which are the tallest Flags in India two of them are in Maharashtra
Tallest Flags in India: भारतात ‘या’ ठिकाणी फडकतो सर्वात उंच तिरंगा, महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांचा समावेश

आज २६ जानेवारी रोजी आपण भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या शुभ प्रसंगी आपण देशातील सर्वात मोठ्या…

Google portraying a wildlife parade
Republic Day 2025: खारुताई, वाघ, बिबट्याची निघाली परेड! ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज गुगलचे खास रुप पाहिले का?

76th Republic Day Special Google Doodle : गूगल सुद्धा प्रजासत्ताक दिनसाठी सज्ज झाला आहे आणि डूडलमार्फत…

three cadet soldiers selected from Dada Patil College Karjat for Republic Day Camp
प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता नवी दिल्ली येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कर्जत तालुक्याचा आवाज घुमणार

प्रजासत्ताक दिन शिबिर ( आर.डी. कॅम्प) करिता कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या सर्वाधिक तीन छात्र सैनिकाची निवड झाली आहे.

republic day 2025 26 January Charoli poem sologan quotes in Marathi
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये

Republic Day Charoli Quotes In Marathi : २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही प्रियजनांना पाठवा खास मराठमोठ्या कविता, थोरांचे विचार…

Republic Day 2025 Speech and essay ideas In Marathi
Republic Day 2025 : २६ जानेवारीला प्रभावी भाषणासाठी तयारी करताय? मग फॉलो करू ‘या’ सोप्या टिप्स, भाषण ऐकताच होईल टाळ्यांचा कडकडाट

Republic Day 2025 Speech And Essay Ideas : प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वात सोपे आणि उत्तम भाषण करण्यासाठी फॉलो करा खालील सोप्या…

delhi security republic day
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त

दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निमलष्करी दलाच्या ७० तुकड्या, १५ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

Republic Day 2025 Wishes SMS Messages Quotes in Marathi
Republic Day 2025 Wishes : प्रजासत्ताक दिनाला द्या हटके शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा एकापेक्षा एक हटके संदेश

Republic Day 2025 Quotes Status : सध्या ऑनलाईनच्या जगात, व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, मेसेजद्वारे किंवा स्टेटस किंवा स्टोरी शेअर करून शुभेच्छा…

chariot based on the village of Madhache Gaon Manghar participated in the Republic Day Bharat Parv exhibition
महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मधाचे गाव ‘मांघर’वर! प्रजासत्ताक दिन भारत पर्व प्रदर्शनात सहभागी होणार

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्या वतीने देशातील पहिले मधाचे गाव मांघर (ता. महाबळेश्वर) गावावर आधारित चित्ररथ…

anand mahindra pays tribute to the humble indian soldiers on india 75th republic day post viral
VIDEO: भारतीय जवानांना आनंद महिंद्रांनी वाहिली विशेष श्रद्धांजली; लतादीदींच्या गाण्यासह चाहत्यांना केले ‘असे’ आवाहन

Anand Mahindra pays tribute to Indian soldiers : जे देशासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात, असे म्हणत आनंद्र महिंद्रा यांनी…

Republic Day Parade 2024 Nari Shakti
कर्तव्यपथावर ‘नारीशक्ती’चे दर्शन; १०० महिला वादकांसह तिन्ही सैन्यदलांतील महिलांच्या चित्तथरारक कवायती!

75th Republic Day 2024 : विकसित भारत आणि भारत-लोकशाहीची जननी या दोन महिला केंद्रीत थीमवर आधारित पथसंचलनात १३ हजारांहून अधिक…

संबंधित बातम्या