Page 3 of प्रजासत्ताक दिन परेड News

Lt. Commandor Disha Amrut, Indian Navy
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वर होणार संरक्षण दलातील स्त्री सामर्थ्याचं दर्शन!

74th Republic Day of India देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भारती संरक्षण दलांच्या दमदार…

Republic Day 2023 Wishes in Marathi
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा देत WhatsApp Status वर शेअर करा ‘ही’ खास ग्रीटिंग्स

Happy Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी व्हाट्सऍप स्टेटस, इंस्टग्राम, फेसबुकसह तुम्ही वापरत असणाऱ्या सोशल मीडियावरून ही ग्रीटिंग्स शेअर करायला…

Why Prime Minister Not Hoist Tricolor On Gantantra Diwas
Republic Day 2023: २६ जानेवारीला पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत? जाणून घ्या कारण

Republic Day 2023: भारतात, स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) याच दिवशी तिरंगा फडकवला जातो. प्रजासत्ताक दिनापूर्वी…

Republic Day 2023 Parade Maharashtra Chitrarath Who makes it what is Theme Which are Sade tin Shaktipith Explained
विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

Maharashtra Chitra Rath 2023: १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे आपलाच चित्ररथ त्यात पारितोषिकांवर नाव कोरत राहिला. हा विक्रम…

maharashtra s tableau on republic day celebrations parade
चित्ररथाचे सारथ्य..

गेल्या वर्षी कास पठाराच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कारप्राप्त ठरला नसला, तरी त्याचे कौतुक मात्र झाले.

Republic Day 2023 Parade VVIP Guests Vegetable Vendor Rickshaw Puller Central Vista Worker Who will Be on Stage
भाजी विक्रेते, रिक्षाचालक ते.. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ‘या’ VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान

Republic Day 2023 Parade Celebration: २६ जानेवारी २०२३ ची परेड खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं प्रतीक ठरावी यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रण…

mum099
महाराष्ट्राच्या दिल्लीतील चित्ररथात ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’

यंदाची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांनी तयार केली आहेत.  ‘

maharashtra-tableau-2015
प्रजासत्ताक दिन संचलनात ‘पंढरीची वारी’ सर्वोत्तम

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या ध्वजसंचलन समारंभात सामील झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

maharashtra-tableau-2015
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.