Page 13 of प्रजासत्ताक दिन २०२५ News

शालेय स्तरावर या दृष्टीने जागरूकपणे वैविध्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.

परंपरा, संस्कृती याचे सम्यक दर्शन घडविण्याची प्रथा राजपथावरील त्या शानदार सोहळ्यात जिवंत होते
वेळ येताच योग्य ठिकाणी धडा शिकवू’ असे त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे सांगितले नाही
सहभागी सामान्यांनी पर्यावरण बचाव, बेटी बचाव, पाणी वाचवा असे संदेश घोषणांच्या माध्यमातून दिले.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनातील साधा फरक न उमलग्यामुळे मंगळवारी एक लज्जास्पद प्रकार घडला

लाल रंगाच्या बनारसी साडीत ऐश्वर्याचे सौदर्यं कमालीचे खुलून दिसत होते.

गतवर्षी पावसाची रिपरिप अंगावर घेत सामान्यांनी हा सोहळा अनुभवला होता.

मुंबई पालिकेच्या वतीने अॅड्. अनिल साखरे यांनी न्यायालयाच्या आदेशाची १०० टक्के पूर्तता केल्याचा दावा केला


नागपूरच्या विद्याथ्यार्ंचे नृत्य मात्र राजपथावर सादर होणार आहे.
२०० सेवा ऑनलाइन करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वादग्रस्त सूटचा लिलाव करण्यात येत असून, हा सूट मोदींनी गेल्या महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पार पडलेल्या…