Page 14 of प्रजासत्ताक दिन २०२५ News

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या ध्वजसंचलन समारंभात सामील झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शहरात ६६वा प्रजासत्ताकदिन उत्सहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पेहरावात फेरी काढून विविधतेचे दर्शन घडवले.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांच्या बाईकवरील कसरती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारावून गेले.
भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळा मोठ्या दिमाखात राजपथावर पार पडला.
भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी येथे घंटागाडी कामगारांच्या वतीने ‘संविधान गौरव फेरी’ काढण्यात येणार आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूण ९६७ जणांना पोलीस पदक जाहीर केले आहेत.
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर आगमन झाले.
सोमवारी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विविध महाविद्यालयांनी ध्वजवंदनासोबतच विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे.
भारताचे अवकाश यश सर्वश्रुत आहे. अवकाशातील विविध मोहिमा, उपग्रह, यान यांची माहिती विविध माध्यमांतून समोर येत असते.
परराष्ट्र धोरणविषयक मुद्दय़ांवर कल्पकतेने विचार करणारे आणि रुळलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्यायांच्या मांडणीसाठी प्रसिद्ध असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अमेरिकेच्या अध्यक्षांना…