Page 15 of प्रजासत्ताक दिन २०२५ News

राजपथला ‘ नो फ्लाय झोन’ घोषित करण्यास भारताचा अमेरिकेला नकार

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राजपथवरून विमानांच्या उड्डाणास परवानगी…

असाही प्रजासत्ताक दिन!

नागरिकांच्या रोजच्या जगण्यातल्या ज्या-ज्या गोष्टींमध्ये शासनाचा संबंध आहे अशा गोष्टींबाबतच्या तक्रारी करण्यासाठी नागरिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

रोहतकमधील भगिनींचा प्रजासत्ताकदिनी सत्कार

हरयाणा परिवहन महामंडळाच्या बसगाडीत विनयभंग करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करणाऱ्या रोहतकमधील दोघा बहिणींचा येत्या प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात येणार आहे.

विलंबाने झेडावंदन प्रकरणी कारवाईस प्रशासनाकडून टाळाटाळ

तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उशिरा झालेल्या ध्वजारोहण प्रकरणी जिल्हा परीषद प्रशासनाकडून दोषी ग्रामसेवक व प्राथमिक शिक्षकावर काहीच कारवाई न…

नृत्य आणि गीतांनी पाच हजार रसिक मंत्रमुग्ध

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आयोजित केलेला रंगारंग कार्यक्रम नृत्यकलाकार आणि गायकांनी गाजविला.

प्रजासत्ताक संचलनातील चित्ररथांवर कोल्हापूरच्या कलाकारांची छाप

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने यावर्षी प्रथमच मुंबईत मरीन ड्राईव्हवर झालेल्या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या महसून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या…

प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात

पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदान येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ थोरात यांच्या हस्ते झाला.

ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात गोंधळ; पाच जणांवर गुन्हा

प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.