Republic Day 2022 Wishes
Republic Day 2022 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा मेसेज!

प्रजासत्ताक दिनानिमित्तने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

Republic_Day
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

“हे अकाउंट भारत सरकारचं आहे की नेटफ्लिक्सचं?”, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’च्या व्हिडीओमुळे मोदी सरकार ट्रोल

केंद्र सरकारच्या माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवर प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या परेडच्या सरावाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी जनपथवरील संचलन ७५ वर्षात पहिल्यांदाच अर्धा तास उशिराने सुरू होणार कारण…

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपावेतो ७५ वर्षात राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी जनपथवरील संचलन सकाळी १० वाजता सुरू होत आलंय.

Rafale File Image
प्रजासत्ताक दिनी तब्बल ७५ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर संचलनात सलामी देणार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संरक्षण दलाची जोरदार तयारी

राजपथला होणाऱ्या शानदार संचलनाची सुरुवात आणि सांगता लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांच्या सलामीने होणार आहे

संबंधित बातम्या