Associate Sponsors
SBI

sonia gandhi
प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान!; रायपूरला फेब्रुवारीत पक्षाचे ८५ वे अधिवेशन

‘भारत जोडो यात्रे’पाठोपाठ २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अर्थात ‘हाताला हात द्या’ अभियान सुरू करण्यात येणार आहे.

dv President Abdel Fateh al Sisi
प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे?

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ganesh-mandir-ujjain
Republic Day 2022: आज ‘या’ मंदिरात साजरा केला जात आहे प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कारण

देशात एक मंदिर आहे जिथे २६ जानेवारीला नाही तर आज म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

19 Photos
Photos : प्रजासत्ताक दिनाच्या ‘बिटिंग रिट्रिट’चं रुपडं बदललं, पाहा यंदाच्या सोहळ्यातील खास क्षण…

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत ‘बिटिंग रिट्रिट’ समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लेझर शो, ड्रोन आणि सैन्य कवायतींचे खास क्षण पाहायला…

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात अचानक ड्रोन पडलं, २ जण जखमी

मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक ड्रोन खाली पडलं. यामुळे २ जण जखमी झाल्याची घटना…

6 Photos
Photos : लेजर शो आणि ड्रोनसह दिल्लीतील ‘बिटिंग रिट्रिट’ समारंभाची झलक, पाहा फोटो…

भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत विजय चौक येथे लेजर शो आणि ड्रोनचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे.

Republic Day 2022: यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये प्रमुख पाहुणे नाहीत; जाणून घ्या कारण

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी मान्यवर नसण्याची ही दुसरी वेळ आहे.

modi looks on republic day
9 Photos
आठ वर्ष… आठ पगडी.. पाहा २०१५ पासून २०२२ पर्यंतचे पंतप्रधान मोदींचे Republic Days Special Looks

Photos: २०१५ ते २०२२ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आठ वर्षातील प्रजासत्ताक दिनाच्या पगडी परंपरेवर आणि लुकवर एक नजर

padma awardees maharashtra
12 Photos
Padma Awards: महाराष्ट्राच्या मातीतील ‘या’ १० जणांचा झाला सन्मान; लावणीसम्राज्ञीचाही गौरव तर उद्योजकांचा दबदबा अधिक

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर…

5 Photos
PHOTOS: ‘वर्क फ्रॉम होम’नंतर उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले

राहुल गांधींनी अमर जवान ज्योतीचा फोटो ट्वीट करत दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; म्हणाले…

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

google doodle
Google Doodle : ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने भारतीयांना दिल्या शुभेच्छा; सादर केले खास डूडल

देशाची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या