Associate Sponsors
SBI

Republic Day 2022: संपूर्ण जगाने अनुभवलं भारताचं सामर्थ्य आणि संस्कृती; सैन्यदलांची साहसी प्रात्यक्षिकं

Republic Day Parade 2022: करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित ठेवली होती

Neeraj Chopra
Padma Awards 2022 : नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार; वाचा क्रीडाक्षेत्रात कुणाला मिळालाय हा सन्मान!

यापूर्वी नीरजला परम विशिष्ट सेवा पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Republic-Day-Parade-2022
Republic Day 2022 Live Streaming : घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कशी आणि कुठे? जाणून घ्या

देश ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन परेडचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या देखील प्रजासत्ताक…

Republic Day 2022 Wishes
लोकसत्ता विश्लेषण: तिरंगा फडकवण्याची पद्धत, जागा आणि बरंच काही! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये काय फरक आहे? प्रीमियम स्टोरी

Republic Day 2022: यंदाच्या वर्षी देशाच्या ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या काही विशेष गोष्टी…

Republic Day 2022 Wishes
Republic Day 2022 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा मेसेज!

प्रजासत्ताक दिनानिमित्तने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

Republic_Day
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

“हे अकाउंट भारत सरकारचं आहे की नेटफ्लिक्सचं?”, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’च्या व्हिडीओमुळे मोदी सरकार ट्रोल

केंद्र सरकारच्या माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवर प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या परेडच्या सरावाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी जनपथवरील संचलन ७५ वर्षात पहिल्यांदाच अर्धा तास उशिराने सुरू होणार कारण…

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपावेतो ७५ वर्षात राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी जनपथवरील संचलन सकाळी १० वाजता सुरू होत आलंय.

Rafale File Image
प्रजासत्ताक दिनी तब्बल ७५ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर संचलनात सलामी देणार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संरक्षण दलाची जोरदार तयारी

राजपथला होणाऱ्या शानदार संचलनाची सुरुवात आणि सांगता लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांच्या सलामीने होणार आहे

संबंधित बातम्या