Devendra Fadnavis: प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (२६ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील त्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले.
लोकशाहीचा प्राण असलेल्या आपल्या संस्थात्मक ढाच्याचा जाणीवपूर्वक ऱ्हास होऊ दिला जातो आहे. आणीबाणीच्या काळात हरवलेल्या सांविधानिक लोकशाहीहून खूप काही मौल्यवान…