Associate Sponsors
SBI

dhananjay munde tweet video
Republic Day 2023: धनंजय मुंडेंनी लेकीला दिले प्रजासत्ताकाचे धडे; मुलीसोबतचा व्हिडीओ केला ट्वीट!

धनंजय मुंडेंनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Republic Day 2023 News Updates, Modi and Shivsena
Republic Day 2023 : “…तर हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावंच लागेल”, शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

Republic Day 2023 Updates : …या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय? असा प्रश्नही विचारला आहे.

republic day 2023 (2)
Republic Day 2023: इस्रायलच्या भारताला अनोख्या शुभेच्छा; ऐतिहासिक वास्तूंसमवेत भारतीय भाषांमध्ये मान्यवरांचा संवाद!

Republic Day 2023: देशभरात आज ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

president droupadi murmu
घटनाकारांची दूरदृष्टी प्रजासत्ताकाची मार्गदर्शक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाकांक्षी बदल घडवून आणण्यासाठी आणले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

Police on alert mode in Nagpur
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, ३ हजार पोलीस बंदोबस्तात

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुप्तचर विभागाने राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामुळे नागपूर पोलीस ‘अलर्ट मोड’वर आहेत.

India Republic Day 2023 bsf camel riders
Republic Day 2023 Parade BSF च्या महिला कॅमल राईडर्स ‘कर्तव्य पथा’वर करणार संचलन

Republic Day 2023 Parade बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात BSF च्या महिला जवानांचं उंटांच गस्ती पथक यंदा राजस्थानी पारंपरिक पोशाखामध्ये प्रथमच…

PM Modi and Egyptian President El Sisi
पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सीसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा; दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीस नव्याने पुढे नेणार

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ास अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे आहेत.

largest human portraits of freedom fighter in pune
12 Photos
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील विद्यार्थ्यांकडून मानवी प्रतिकृतीद्वारे स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना; पाहा PHOTOS

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे.

maharashtra bags 31 Gallantry awards
Republic Day Police Medals : महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांचा शौर्यपदकाने सन्मान!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा

संबंधित बातम्या