Page 23 of रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया News

Rate hike by Reserve Bank
रिझर्व्ह बँकेकडून यंदा शेवटची पाव टक्का दरवाढ ; अर्थतज्ज्ञांचा अंदाज; पुढे मात्र दरवाढीचे चक्र थांबण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेकडून आगामी पतधोरणामध्ये व्याजदरात पुन्हा पाव टक्का वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

rbi pharmacist recruitment 2023 apply for 25 posts till april 10 check fee salary and eligibility Here reserve bank of india bank jobs
RBI Pharmacist Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदांसाठी भरती, प्रति तासासाठी मिळणार ४०० रुपये पगार; जाणून घ्या डिटेल्स

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Banks to hike deposit rates
बँका ठेवी दर वाढविणार, रिझर्व्ह बँकेच्या मासिक अहवालाचा अंदाज

बँकांनी त्यांच्याकडील निधी वाढवण्यासाठी ठेवींवरील व्याज दरात मागील काही महिन्यांपासून वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

cyber crime rbi
सावधान! डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, रिझर्व्ह बँकेच्या माहितीतून वास्तव समोर

देशात डिजिटल व्यवहारांची लोकप्रियता आणि त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल व्यवहार सोपे आणि सोईचे असल्याचे चित्र सगळीकडे…

Rajeshwar Rao
‘रुपयाच्या अस्थिरतेबाबत सतर्क राहावेच लागेल’, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव यांचे मत

अर्थव्यवस्था ही इतर जगाशी जोडली जात असताना अधिकाधिक संस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परकी चलन जोखमीला सामोरे जाण्याची शक्यता असते.

Fixed Deposits interest rates
Fixed deposit वर मिळणार नव्या टक्केवारीने व्याज; जाणून घ्या बॅंकांच्या मुदत ठेवींवरील बदलेले व्याजदर

Highest rate of interest on fixed deposits: नव्या नियमानुसार, सर्व बॅंकाना मुदत ठेवींवरील व्याजाचे दर वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

budget , capital expenditure, growth rat, boost, reserve bank of india
भांडवली खर्चावर भर देणाऱ्या अर्थसंकल्पाने विकासदर ७ टक्क्यांपर्यंत वाढेल – रिझर्व्ह बँक

यंदाच्या अर्थसंकल्पाने २०२३ ते २०२७ या कालावधीत भारताच्या दमदार विकासाची शक्यता वाढवली आहे, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

interest rate , common man, home loan, reserve bank of india
कर्ज व्याजदरात वाढीचे सत्र कायम; सामान्यांच्या खिशाला भार; बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडून १५ आधारबिंदूपर्यंत वाढ

दोन्ही बँकांनी त्यांच्या कर्जच्या दरात वाढ केली असली तरी ठेवींच्या दरात अद्याप वाढ केलेली नाही.

Reserve Bank Of India
किरकोळ महागाई दर पुन्हा ६.५ टक्क्यांवर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग

जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किंमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.