Page 41 of रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया News
खुंटत चाललेला विकासाचा दर आणि स्थिर होऊ पाहात असलेली महागाई या पाश्र्वभूमीवर व्याजदर कपातीच्या उंचावणाऱ्या आशांना रिझव्र्ह बँकेने तिलांजली दिली…

काळ्या पैशांचे पांढऱयात रुपांतर करण्यासाठी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस बॅंकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंक…

दक्षिण मुंबईतील संवेदनशील विभागातील रिझव्र्ह बँकेच्या इमारतीत एका तरुणाने गोळीबार करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या…

एकीकडे आर्थिक क्षेत्रासाठी एकच सामायिक यंत्रणा स्थापून तिच्याकडेच सर्व आर्थिक सूत्रे देण्याची शिफारस केली जाते, त्याचवेळी रिझव्र्ह बँकेच्या हाती आहेत…

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्य शाखेमध्ये घुसण्यासाठी एका माथेफिरू व्यक्तीने आपल्याकडील एअरगनने हवेत फायर केल्याची घटना मंगळवारी घडली.

‘ईसीएस’ अर्थात ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग’ सुविधा उपलब्ध असताना ‘पोस्ट डेटेड’ धनादेश स्वीकारू नयेत, अशा सूचना रिझव्र्ह बँकेने सर्व व्यापारी बँकांना केली…
बँकांच्या सामान्य कर्जदारांना दिलासा ठरेल असा रेपो दरात कपातीचा मार्ग रिझव्र्ह बँकेकडून पुन्हा एकदा अनुसरला आणला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी…

मध्य तिमाही पत आढाव्याला अवघे दहा दिवस राहिले असताना सध्याचे आर्थिक वातावरण पाहून व्याजदर निश्चितीबाबत निर्णय घ्यावा, असा सावध सल्ला…
कर्जवसुलीच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँकेने घातलेले र्निबध कायम असतानाच रुपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ अखेर मंगळवारी बरखास्त करण्यात आले. साखर आयुक्तालयातील…
आगामी काळात पतधोरणात नरमाई अथवा शिथिलतेला अत्यंत मर्यादित वाव असल्याचे प्रतिपादन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मॉस्को येथे सोमवारी…
एके काळी नऊ टक्क्यांनी वाढणारी देशाची अर्थव्यवस्था आता कशीबशी साडेपाच टक्क्यांचा वेग गाठेल. तेव्हा गुंतवणूक वाढीच्या विस्तारातील अडथळे दूर करा…
‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन’ या उक्तीचा प्रत्यय तमाम बँक क्षेत्राला आज रिझव्र्ह बँकेच्या थेट अध्र्या टक्का…