मध्यवर्ती बँकेने शुक्रवारपासून, बँकांना आता १ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या परदेशस्थ भारतीयांच्या नवीन ठेवींवरील व्याजदर वाढवण्याची परवानगी दिली.
विदा रचनेच्या प्रमाणीकरणाला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय सांख्यिकी व्यवस्थेत सुसंगती आणि गुणवत्तापूर्ण आकडेवारीची नोंद हा समिती स्थापन करण्यामागील हेतू आहे.
खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांच्या परिषदेनिमित्त केलेल्या बीजभाषणात दास म्हणाले की, बँकांकडून व्यवसायाच्या अयोग्य पद्धतींचा अवलंब अल्पकालीन फायद्यासाठी केला जातो.