जिल्हा बँकांच्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवणे बंधनकारक करण्याच्या रिझव्र्ह बँकेच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
महागाई अद्यापही समाधानकारक स्तरावर पोहोचली नसल्याने मंगळवारच्या तिमाही पतधोरणात पुन्हा व्याजदर स्थिर ठेवले जाण्याची कृती रिझव्र्ह बँकेकडून होण्याची शक्यता आहे.
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात १९१५ सालापासून कार्यरत असलेल्या आणि दादर येथे मुख्यालय असलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या काही विशिष्ट व्यवहारांवर र्निबध…