रिझव्‍‌र्ह बँक दरकपात करणार; खुद्द अर्थमंत्री आशावादी

बँकांच्या सामान्य कर्जदारांना दिलासा ठरेल असा रेपो दरात कपातीचा मार्ग रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा एकदा अनुसरला आणला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी…

व्याजदर कपातीबाबत सावधानता!

मध्य तिमाही पत आढाव्याला अवघे दहा दिवस राहिले असताना सध्याचे आर्थिक वातावरण पाहून व्याजदर निश्चितीबाबत निर्णय घ्यावा, असा सावध सल्ला…

रुपी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त

कर्जवसुलीच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँकेने घातलेले र्निबध कायम असतानाच रुपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ अखेर मंगळवारी बरखास्त करण्यात आले. साखर आयुक्तालयातील…

पत-सवलतींना मर्यादित वाव : सुब्बराव

आगामी काळात पतधोरणात नरमाई अथवा शिथिलतेला अत्यंत मर्यादित वाव असल्याचे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मॉस्को येथे सोमवारी…

फुकट फुंकर

एके काळी नऊ टक्क्यांनी वाढणारी देशाची अर्थव्यवस्था आता कशीबशी साडेपाच टक्क्यांचा वेग गाठेल. तेव्हा गुंतवणूक वाढीच्या विस्तारातील अडथळे दूर करा…

‘महागाई दर अजूनही चढाच!’

व्याजाच्या दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्याची सरकार आणि उद्योगक्षेत्रांकडून वाढता दबाब असतानाच, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी घाऊक किंमत निर्देशांकावर…

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नकारार्थी संकेताने बाजाराला घरघर

शेवटच्या अध्र्या तासाच्या व्यवहारांत विक्रीच्या वाढलेल्या जोरामुळे शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकाने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण दाखविली. सकाळपासून सेन्सेक्समध्ये…

नव्या बँक परवान्यांसाठी सज्जतेचे अर्थमंत्र्यांकडून रिझव्‍‌र्ह बँकेला आदेश

बहुप्रतिक्षित बँकिंग सुधारणा विधेयकाचा मार्ग मोकळा होण्यासाठी नव्या बँकिंग परवान्यासाठीची मार्गदर्शक तत्वे पूर्ण करण्यासह इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करा, असा…

शैक्षणिक कर्ज नाकारू नका !

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बँकेच्या कार्यक्षेत्रात राहात नसला तरी त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारू नये, अशी सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी…

बुलढाणा जिल्हा बॅंकेचे जहाज आता बुडण्याच्या मार्गावर

रिझव्‍‌र्ह बॅंक व नाबार्डचे जाचक र्निबध, टांगती तलवार असलेला बॅंकिंग परवाना, कोटय़वधीची थकित कर्जे यामुळे अडचणीत सापडलेली जिल्हा बॅंकेच्या व्यवहाराचे…

वित्त-नाविन्य : समभाग गुंतवणुकीची व्याप्ती वाढीस लागेल..

रिझव्‍‌र्ह बँकेने पुन्हा एकदा महत्त्वाचे धोरणदर जैसे थे ठेवले असून रोख राखीव दर पाव टक्क्यांनी कमी करून ते ४.२५ टक्क्यांवर…

संबंधित बातम्या