महसूल विभाग News

वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२ मोहीम – टप्पा २’ सुरू करण्यात आली आहे.

धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्ताने सेवा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बावनकुळे…

महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी अधोरेखित करणारा आणि ‘जनताकेंद्री विचार हाच महसूल विभागाचा ध्यास!’ या पहिली बाजूचा (लोकसत्ता- १५ एप्रिल) प्रतिवाद…

महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे येथे झालेल्या दोन दिवसांच्या महसूल परिषदेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि जलद, पारदर्शी कामकाजावर…

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात गौण खनिज प्रकरणी चौकशी केली असताना पर्यावरण विभागाची अनुमती नसताना वाळू घाटांमधून वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून…

वसईच्या तहसील विभागाने भराव केलेल्या जागांवर बोजा (दंड) चढविण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात ३३ प्रकरणात २४२ कोटी १५ लाखांचा बोजा सातबाऱ्यावर…

शहरातील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक एक ते नऊ या कार्यालयात सन १९८५ ते २००१ या कालावधीतील साधारण दीड लाख मूळ…

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमाचा आढाव्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

गेली तीन वर्ष रेडी रेकनरचे दर स्थिर होते. मात्र तरिही जिल्ह्यातील मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या महसूलाचा आखेल चढता राहिला आहे.

उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

राज्य सरकारने अधिग्रहित करून सोसायटीला दिलेली जमीन खोटा मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीला महसूल खात्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे.