Page 6 of महसूल News

हिंगोलीत वाळूघाट लिलावातून ९० लाखांचा महसूल अपेक्षित

तालुक्यात गतवर्षी १३ वाळूघाटांच्या लिलावातून सुमारे ६५ लाख महसूल जमा झाला. या वर्षी ३३ वाळूघाटांच्या लिलावातून ९० लाखांवर महसूल अपेक्षित…

तोडफोडीच्या निषेधार्थ कोल्हापूर महसूल कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर…

महसूल व एमआयडीसीच्या विरोधात १९ खटले

अंजता फार्मा या कंपनीला सेझसाठी दिलेल्या जमिनीची भूसंपादन करताना महसूल अधिका-यांनी खोटी कागदपत्रे बनविली. तसेच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही…

निर्णयामुळे पक्षकारांची गैरसोय- आ. अनिल कदम

निफाड उपविभागातील प्रलंबित महसूल दावे निकाली काढण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले असले तरी त्यामुळे पक्षकारांची…

महसूल आणि वनविभागामुळे सिंचन प्रकल्पाची ‘किंमत’ वाढली

सिंचन प्रकल्पाच्या वाढलेल्या ‘किमती’स महसूल आणि वनखातेही जबाबदार असल्याचा आरोप जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केला. वाढलेल्या सिंचनाच्या प्रकल्पाच्या किमतीत भूसंपादनाची…

एलबीटी विरोधाचा फुगा फुटला; पाच दिवसांत ३ कोटी तिजोरीत

महापालिकांवर लादलेल्या एलबीटी प्रणालीच्या विरोधात पुकारलेले आंदोलन तूर्त मागे घेत नागपुरातील व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास सुरूवात केली असून पाच दिवसात ३…

कर नाही त्याला डर(विता) कशाला?

एल.बी.टी. (लोकल बॉडी टॅक्स) विरोधात व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला त्यात बडय़ा घाऊक, बाहेरून शहरात माल आणणाऱ्या व जकात भरणाऱ्या (!)…

आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मोठय़ा महसुलवृद्धीचे ‘कंट्री क्लब’चे लक्ष्य

देश-विदेशात ५५ क्लब्ज आणि साडेतीन लाख सदस्य-संख्या असलेल्या क्लब आणि रिसॉर्ट्सची शृंखला कंट्री क्लब इंडिया लि.ने भारत, श्रीलंका, थायलंड व…

सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री

राज्याच्या महसुलात वाढ होऊन पर्यायाने राज्याचा विकासदर वाढणार असल्याबद्दलचा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.