How to Link Mobile Number with Voter ID : मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक केल्याने तुम्हाला व्होटर कार्डाशी संबंधित माहिती…
अखंड शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शिंदे आणि ठाकरे सेनेत कडवी झुंज पहायला मिळत आहे.
शिवसेनेची स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात चुरशीची लढत होत आहे.
कल्याण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी आहे.
सहजसाध्य असताना सेनापती ठरविण्यातच बहुतांश वेळ घालविल्याने लढाई अवघड वळणावर येऊन ठेपल्यावर हातघाईवर यावे, तशी काहीशी अवस्था नाशिक लोकसभा मतदारसंघात…
कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणारे रवींद्र वायकर व अशा चौकशीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत…
मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात मराठी- गुजराती हा भाषिक तर हिंदू-मुस्लीम या धार्मिक वादातून पूर्णपणे भाषिक आणि धार्मिक…
हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी (बविआ) पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने पालघर (राखीव) मतदारंसघातील तिरंगी लढतीत कमालीची चुरस निर्माण…
निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी ‘घरोघरी मतदान’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
उत्तर मुंबईत या वेळी भाजपचे पियूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे. वरकरणी ही लढत गोयल यांच्यासाठी सहज…
देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांची महाविकास आघाडीचे…
दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत होत आहे. महायुतीत दक्षिण मुंबई…
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने लोकसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या या प्रश्नाची धग नाशिक जिल्ह्यात या…
विधानसभेत एक चतुर्थांश प्रतिनिधित्व असलेल्या पुणे, पिंपरी, पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर या भागांतील या वेळच्या विधानसभा निवडणुकीचा तोंडवळा प्रदेशानुसार बदलताना…
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी ७० टक्कयांपेक्षाही पुढे गेली.
२३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.
कोणालाच १४५चा जादुई आकडा गाठता आला नाही तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
अवघे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शहादा-तळोदा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३६,४१८ अधिक…
शहरी भागातील मतदारांनी मतदानाकडे काही अंशी पाठ फिरवली असल्याची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगास कळविण्यात आली आहे.
उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या १० ते १२ कार्यकर्त्यांवर मतदान केंद्रावर येऊन ६ ते ७ जणांना मारहाण केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस…