Page 5 of आढावा मतदारसंघांचा २०२४ News

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकते, असा अंदाज होता मात्र मागील १० दिवसात त्यांची बंडखोरी…

अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी देखील कुणबी समाजातील काहींची नावे अचानक चर्चेत आली आहेत. जातीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यावर प्रमुख पक्षांचा भर…

कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. पण, तु्म्हाला माहिती आहे का मतदार यादीत नाव कसे तपासायचे?…

सातारा म्हणजे उदयनराजे भोसले हे समीकरण राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत मोडून काढले होते. यंदा बेरजेचे राजकारण करीत साताऱ्याचा गड पुन्हा सर करण्यासाठी…

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी असा विस्तारलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील चित्र सारेच अस्पष्ट आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार…

गांधी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा वर्धा हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला ओखळला जायचा. पण कालांतराने काँग्रेस संघटन कमकुवत होत गेली…

भाजपने राज्यसभेसाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देऊन पुणे लोकसभा मतदार संघातील अवघड झालेली राजकीय समीकरणे एकाच निर्णयाने सोडविली…

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून आग्रह धरला गेल्यास अजित पवार यांनाही ताकद पणाला लावावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा मुख्यमंत्र्यांपुढेच प्रश्नांची भलीमोठी मालिका उभी ठाकल्याचे चित्र आहे.

बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जाते.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी टोकाला गेलेला संघर्ष भाजपसाठी डोकेदुखीचा ठरला आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात महायुतीच्या उमेदवार निवडीवर अवलंबून राहणार आहे.