Page 7 of तांदूळ News

नगरला ४३० पोती तांदूळ पकडला

काळय़ा बाजारात विक्रीसाठी चालवला जात असल्याच्या संशयावरून नगर शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या ४३० गोण्या तांदूळ पकडला.

काळ्या बाजारात विक्रीचा संशय, एक लाखाचा तांदूळ पकडला

सरकारने स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित केलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना कोतवाली पोलिसांनी…

‘वाडा कोलम’ने भाव खाल्ला

शेतक ऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात ही संकल्पना घेऊन जिल्हा कृषी व पणन विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त…

‘वाडा कोलम’ने भाव खाल्ला

शेतक ऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात ही संकल्पना घेऊन जिल्हा कृषी व पणन विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त…

अडीच लाख क्विंटल धान विक्रीविनाच

आदिवासी विकास महामंडळाने पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या अडीच लाख क्विंटल धान (भात) विक्रीला दोनदा निविदा काढूनही अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

शेतकऱ्यांचा ‘भात’अन् व्यापाऱ्यांची ‘चांदी’

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची कापणी सध्या अंतीम टप्प्यात असून त्याची आवक वाढल्यामुळे घोटी बाजारपेठेत भाव कोसळले आहेत. इगतपुरी…

भाताच्या आधारभूत किमतीत अंशत: वाढ

यंदाच्या वर्षी भाताच्या आधारभूत किमतीत अंशत: वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत रायगडमधील पंधरा तालुक्यांत २२ ठिकाणी…

तीस लाखांचा ३४ टन तांदूळ पकडला

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातील ३० लाख १२ हजार रुपये किमतीचा ३४ टन तांदूळ काळय़ा बाजारात विक्री करण्यासाठी नगर जिल्ह्यातून गुजरातमध्ये…

सडलेल्या ३.५० लाख क्विंटल धानापैकी १.५० लाख क्विंटलची परस्परच विल्हेवाट

आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला व गेल्या दोन वषार्र्पासून उघडय़ावर सडत असलेल्या सुमारे साडेतीन लाख क्विंटल धानाच्या विक्रीची निविदा सरकारने…