Page 8 of तांदूळ News
आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला व गेल्या दोन वषार्र्पासून उघडय़ावर सडत असलेल्या सुमारे साडेतीन लाख क्विंटल धानाच्या विक्रीची निविदा सरकारने…

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन…

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन…

गेले तीन आठवडे पावसाची सतंतधार सुरू असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्यांनी पेरण्या केल्या, त्या मुसळधार…

१३ ते २३ जुलै या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या चळवळीत तब्बल पंचावन्न हजार विद्यार्थी सहभागी होणार असून ते साडेपाच हजार…
ठाणे जिल्हा हा तांदूळ उत्पादनासाठी आघाडीवर आहे. जिल्ह्य़ात सव्वा लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादित होत असून या सर्व तांदळावर प्रक्रिया…

प्रत्येकाच्या जेवणातील प्रमुख घटक म्हणजे भात. भात नसल्यास जेवण परिपूर्ण होत नाही. यामुळे भातासाठी आवश्यक असणारी तांदुळ खरेदीही प्रत्येकजण आपापल्या…
जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीचा विचार करून सर्व शिधापत्रिकाधारकांना पाच किलो गहू व एक किलो तांदूळ, असे अतिरिक्त धान्य देण्यात येणार असल्याचे…
हेक्टरी भातपीकामध्ये चिनी शेतकऱ्याचा अनेक वर्षे अबाधित असलेला १९.४ टनांचा विक्रम बिहारमधील शेतकऱ्याने २२.४ टन भात उत्पादन करून मोडल्यामुळे चीनने…
रास्तभाव दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विक्रीला नेल्याप्रकरणी औंढा नागनाथ तालुक्यातील सावळीतांडा येथील रास्तभाव दुकानदार प्रकाश नथू राठोड याच्यासह तिघांना औंढा नागनाथ…
ज्यांच्या घरी वर्षभराचे धान्य साठवून ठेवले जाते, त्यांना हे काम जिकिरीचे असते याची कल्पना आहे. धान्य कडकडीत उन्हात वाळवायचे, ते…
शहरातील एचएके हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी देणे बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली. शिवसैनिकांनी शालेय प्रशासनाकडे…