रायगडात विविध रंगी भात लागवडीचे प्रयोग, गुळसुंदे शेतकऱ्यांनी पिकवला काळा भात रायगड जिल्ह्यात यंदा विविध रंगी भात पिक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा… By हर्षद कशाळकरOctober 11, 2023 11:33 IST
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत ई-लिलावात बोली लावणाऱ्या २२५५ जणांना केंद्राने केली गहू अन् तांदळाची विक्री तांदूळ, गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: October 6, 2023 00:10 IST
बासमती तांदूळ खरेदी करताय? जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी… बासमती तांदळासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवीन नियमावली १ ऑगस्टपासून लागू केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 09:41 IST
यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 15:53 IST
उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात कर; गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उद्योग बंद पडण्याचा धोका विदर्भाच्या पूर्व टोकावरील गोंदिया – भंडारा या जिल्ह्याची विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळख आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2023 13:37 IST
आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. By बिझनेस न्यूज डेस्कAugust 28, 2023 09:59 IST
धान्य तस्करीतून पूर्व विदर्भात दरवर्षी हजार कोटींचा घोटाळा? मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य घोटाळेबाज मोकाट पूर्व विदर्भात गेल्या दोन दशकांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या ‘धान्य तस्करी’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व… By सुमित पाकलवारAugust 11, 2023 11:20 IST
तांदूळ उत्पादन घटतंय, हवामान बदलतंय, पण धोरणं मात्र जैसे थे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे. By डॉ. सतीश करंडेAugust 10, 2023 08:56 IST
भारताच्या तांदूळ निर्यातबंदीचा परिणाम, जगभरातील किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या गेल्या काही महिन्यांत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एफएओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 17:27 IST
विश्लेषण: बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी का? निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे. By दत्ता जाधवJuly 29, 2023 09:46 IST
भारताच्या तांदूळ निर्यातबंदीने जागतिक महागाईत भर’,आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताला इशारा; बंदी मागे घेण्याची मागणी भारताने बिगरबासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलैला बंदी घातली. By पीटीआयJuly 27, 2023 13:34 IST
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 11:40 IST
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shaktikanta Das : माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने सोपवली मोठी जबाबदारी; आता ‘या’ पदावर करणार काम
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये, स्टार खेळाडू दुबईमध्ये पडला आजारी; सराव सत्रालाही नाही पोहोचला