Page 14 of रिक्षा News
राज्य शासनाने हकीम समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात व अवैधरीत्या चालणाऱ्या ‘ओला’ व ‘उबर’ या टॅक्सी तसेच खासगी बस वाहतूक…

कल्याणातील प्रवाशांची शेअर रिक्षाच्या जाचातून मुक्तता व्हावी आणि त्यांच्यापुढे मीटर रिक्षांचा पर्याय उभा राहावा यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला…
ठाण्यात रिक्षांमध्ये महिला सुरक्षित नाहीत, अशी भावना नागरिकांच्या मनात मध्यंतरी घडलेल्या तरुणींसंदर्भातील घटनांवरून घट्ट झाली होती.

ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये रिक्षा-टॅक्सी चालक व मालकांकरिता कार्यरत असलेल्या विविध संघटनांना राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याने रिक्षाचालकांच्या मनमानीकडे त्यांनी…
रिक्षाचालकांच्या गुन्हेगारी वृत्तीला चाप बसवण्याच्या हेतूने तसेच अशा प्रकारची घटना घडल्यानंतर गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना स्मार्ट कार्ड…
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर शहराजवळ दोड्डी पाटी येथे एसटी बसने ऑटो रिक्षाला ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात रिक्षातील चालकासह चौघे गंभीर जखमी होऊन मरण…

प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी ठाणेकरांसाठी नवी नाही. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसोबत उद्दामपणे वागणारे रिक्षाचालक शेकडोंनी सापडतील.

कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती…

ठाणे शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींवर ओढवलेल्या प्रसंगावरून चौफेर टीकेचे धनी ठरल्याने खडबडून जाग आलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक…

आणखी एका कायद्याचे ओझे वाढवून किचकट व वेळखाऊ पद्धत आणल्याने मीटर प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले, रिक्षा चालक भाडे नाकारतात, रिक्षा चालकाने फसवले.. अशाच प्रकारचे किस्से कानावर पडत असतात. पण…
रिक्षाचालकाला इच्छित स्थळी जाण्यासाठी विचारावे आणि त्याने नकारार्थी मान डोलवावी, हे शहरातील कुठल्याही कोपऱ्यातील ठरलेला भाग.