Page 6 of रिक्षा News

गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे.

‘वेकअप पुणेकर’ या चळवळीच्या वाहतूक या विषयासंदर्भातील परिषदेत काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानकाबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

महिला विकास विभागाने दहा हजार रिक्षा वाटण्याची तयारी सुरु केली आहे.

आज पहाटे तलासरी येथील रिक्षालाचालक अरविंद वाघ हे वेदांत रुग्णालय येथून भाडे घेऊन विक्रमगडला गेले होते.

न्यायालयाने आजच्या युगात मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा कशा सुरू राहू शकतात? असे म्हणत राज्य सरकारला फटकारले होते.

गप्पा संपल्या नंतर जेव्हा मारोती रिक्षा घेऊन जाण्यास आले त्यावेळी रिक्षा आढळून आलीच नाही.

भारतामधील शंभरहून अधिक शहरांमध्ये रॅपीडोची बाईक टॅक्सी, रिक्षाची सेवा उपलब्ध असून, त्यांनी आता आणखी एक नवीन सेवा बाजारात आणली आहे.…

बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून, लग्नदारी आलेल्यांचे डोळे मात्र पाणावले होते.

थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे.

जर एकच ऑटो रिक्षा २-३ लोकांनी शेअर केला असेल तर प्रत्येकाला समान प्रमाणात पैसे द्यावे लागतील.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये बराच वेळ वाहन अडकून पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रिक्षाचे…