“चाचाने दिल जीत लिया”, मराठमोळ्या वयोवृद्ध रिक्षाचालकाचं इंग्रजी ऐकून व्हाल थक्क; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले… Video Viral, Auto driver speaking in English: अमरावतीच्या रिक्षाचालकाचं इंग्रजी एकदा ऐकाच By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 24, 2024 18:51 IST
पुणे: रिक्षांसह इतर तक्रारींसाठी आरटीओने हेल्पलाइन सुरू केली पण उत्साही नागरिकांमुळे वाढली डोकेदुखी… शंभर संदेशांपैकी केवळ एखादा संदेश तक्रारीचा असल्याचा अनुभव सध्या आरटीओत येत आहे. त्यातही बहुतेक तक्रारी रिक्षाबद्दल आहेत. By लोकसत्ता टीमJuly 21, 2024 19:59 IST
ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ रिक्षाचालकांना मनाजोगे भाडे मिळाले तरच ते प्रवाशांची वाहतूक करतात. अन्यथा, सीएनजी नसल्याचे तसेच इतर कारणे सांगून भाडे नाकारतात. By लोकसत्ता टीमJuly 19, 2024 09:56 IST
सोलापूर: रिक्षा फिटनेसचा वाढीव दंड रद्द न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव येत्या १६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा मोर्चातून देण्यात आला. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 20:00 IST
नाशिक: बाइक टॅक्सी, इलेक्ट्रिक रिक्षांना विरोध – रिक्षाचालकांचा मोर्चा केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपयांची शुल्काची तरतूद आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 17:32 IST
पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रीपेड रिक्षा! प्रवाशांची लूट थांबणार; मोबाईल अॅपद्वारे मिळणार सेवा अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकच सुरू केले जाणार आहे. ही सेवा मोबाईल उपयोजनाद्वारे देण्याचा… By लोकसत्ता टीमJune 21, 2024 00:56 IST
नाशिक: पंचवटीत रिक्षाचालकाची हत्या हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याचा अंदाज असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमJune 16, 2024 19:21 IST
रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मोबाइल हिसकावून चोरांचा पोबारा रिक्षाने घरी जात असलेल्या एका महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून चोरांनी दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना शनिवारी मुलुंड परिसरात घडली. By लोकसत्ता टीमJune 3, 2024 20:27 IST
कोल्हापुरातील पासिंग दंडावरील कारवाई थांबवा; परिवहन अधिकाऱ्यांकडे ‘आप’ची मागणी रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमMay 31, 2024 18:38 IST
कोल्हापुरात पासिंगच्या दंडाविरोधात आपचे आंदोलन; दंडात्मक कारवाई थांबवा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2024 14:38 IST
निवडणुकीच्या तोंडावर रिक्षाचालकांचा जाहीरनामा! उमेदवारांकडे केल्या या प्रमुख मागण्या… रिक्षाचलाकांना दिवसातील १२ ते १४ तास वाहतूक कोंडीत आणि प्रदूषणात घालवावे लागतात. त्यामुळे शहरातील वाहन संख्येला मर्यादा घालावी आणि या… By लोकसत्ता टीमMay 11, 2024 23:48 IST
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 09:47 IST
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?
Video : ‘आलेच मी…’, सईच्या गाण्यावर अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स! एनर्जी पाहून नेटकरी थक्क, कमेंट्सचा पाऊस
पुढील महिन्यापासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा शुक्रदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Pune Video : पुण्यात ही कसली अरेरावी? भर रस्त्यात वाहतूक पोलिसाची चक्क कॉलर पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Pawar : “ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी…”, रोहित पवारांच्या ट्विटची चर्चा; अजित पवारांना एकत्र येण्याचं केलं अप्रत्यक्ष आवाहन
IPL 2025: BCCIने अभिषेक नायरला टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून केलं बाहेर, IPL 2025 साठी या संघात झाला सामील