खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर… ऑटोचालकांविरुद्ध पोलीस आक्रमक; जवळपास ६०० ऑटो जप्त वाहतूक पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे ऑटोचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 15:04 IST
रिक्षा, कॅबचालकांनी बंद करताच आरटीओ ॲक्शन मोडवर! ओला, उबरची बैठक घेणार या बैठकीत कंपन्यांची बाजू जाणून घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी बुधवारी दिली. By संजय जाधवOctober 26, 2023 14:47 IST
पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना दोन तृतीयपंथीय रिक्षाजवळ आले. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे एक रुपया मागितला. By लोकसत्ता टीमOctober 8, 2023 20:08 IST
घरगुती गॅसचा काळा बाजार, ४९ सिलिंडर जप्त घरगुती वापराच्या सिलेंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून काळा बाजार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथक व… By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 13:07 IST
पनवेल रेल्वेस्थानकात रिक्षाचालकांची मुजोरी सूरुच बेकायदा रिक्षाथांबे आणि नो एन्ट्रीच्या रस्त्यावरुन वाहतूक सूरु असल्याने सामान्यांना चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरली नाही. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2023 22:01 IST
डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम डोंबिवली पूर्वेतील ४४, पश्चिमेतील २५ रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 14:32 IST
चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षा चालकाला वाचविताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला धडकली. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 15:58 IST
रिक्षात विसरलेला दिड लाखांचा व्हिडीओ कॅमेरा व किट परत मूळ मालकाकडे; सीसीटीव्हीमुळे झाले शक्य याबाबत ज्युड वर्गीस थॉमस विठायाशील यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 11:29 IST
ठाण्यातील कोंडीमुळे रिक्षा टंचाई; गावदेवी भागात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासानंतर उपलब्ध होतेय रिक्षा शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रिक्षा अडकून पडत असल्याने त्याचा फटका सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसू… By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2023 16:35 IST
पुणे: रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षाच्या मुलीची आत्महत्या त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 18:52 IST
नाशिक शहरातील बस, रिक्षा आंदोलनांमागे श्रमिक सेनेचा असाही योगायोग बस सेवेत वाहक पुरविण्याचा ठेका सिटीलिंकने ज्या कंपनीला दिला आहे, त्यातही याच कामगार संघटनेतील नेत्याचे हितसंबंध गुंतले असल्याचे सांगितले जाते. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2023 10:20 IST
नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 17:51 IST
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”
शनी करणार मालामाल! २७ वर्षांनी शनिदेव स्वनक्षत्रात येताच ८ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? मिळेल प्रेम आणि प्रसिद्धी
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
PBKS vs RCB: विराट कोहली-श्रेयस अय्यरमध्ये बाचाबाची, कोहलीचं चीड घालणारं सेलिब्रेशन पाहून…; नेमकं काय झालं? पाहा VIDEO
पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी; नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहु शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती
Ramdas Kadam : “त्यावेळी आमच्याकडून चूक झाली”, रामदास कदमांचं मोठं विधान; मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर केलं भाष्य
पुण्यातील ‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांमुळे, ‘एनआयव्ही’चे संचालक डॉ. कुमार यांची माहिती; अंतिम निष्कर्ष लवकरच हाती
Doctor slaps 77-year-old : डॉक्टरकडून ७७ वर्षीय वृद्धाला मारहाण, चापट मारली, जमिनीवर फरपटत नेले; व्हिडिओ व्हायरल झाला अन्…