रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
rinku rajguru asha movie selcted for film festival
रिंकू राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड, पोस्ट करत म्हणाली…

रिंकूच्या राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ निवड झाली असून ती या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार…

Rinku Rajguru
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर

Rinku Rajguru: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rinku Rajguru Purple Paithani Saree
9 Photos
जांभळ्या पैठणी साडीत रिंकू राजगुरूने असा केला ‘शृंगार’; पाहा फोटो

Rinku Rajguru Purple Paithani Saree: रिंकूच्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

rinku rajguru diwali look, rinku rajguru, sairat fame rinku rajguru, sairat archi movie actress photos
9 Photos
Photos : निळ्या पैठणीमध्ये खुललं रिंकू राजगुरुचं सौंदर्य, दिवाळी साजरी करताना फिरवली सुरसुरी

Rinku rajguru diwali celebration photos : रिंकू राजगुरूने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती…

Rinku rajguru childhood photo with father
फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? जगभरात ११० कोटी रुपये कमावणाऱ्या सिनेमात केलंय काम

Marathi Actress Shared Childhood Photo: ही मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

rinku rajguru latest photos
10 Photos
Rinku Rajguru : सैराट झालं जी! पारंपरिक लूकमधील रिंकू राजगरूच्या अदांची चाहत्यांना भुरळ, पाहा फोटो

Rinku Rajguru : रिंकूच्या नव्या अदा पाहिल्यात का? तुमच्या लाडक्या आर्चीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru will appear in punha ekda sade made teen movie Siddharth Jadhav shared photos
‘पुन्हा एकदा साडे माडे ३’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू, चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला, सिद्धार्थ जाधवने फोटो केले शेअर

‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

rinku rajguru lalbaug raja darshan photos
10 Photos
Photos : रिंकू राजगुरुने घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातही झाली नतमस्तक, पाहा फोटो

Rinku Rajguru lalbaug raja darshan: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली.

Rinku Rajguru
‘जब वो नहीं होता है…’, रिंकू राजगुरूने कोणासाठी लिहिली कविता? अभिनेत्री म्हणाली,”काही वर्षांपूर्वी…”

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूने मुलाखतीदरम्यान, तिने लिहिलेली एक कविता वाचून दाखवली आहे.

संबंधित बातम्या