रिंकू राजगुरू News

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
rinku rajguru asha movie selcted for film festival
रिंकू राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड, पोस्ट करत म्हणाली…

रिंकूच्या राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ निवड झाली असून ती या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार…

Rinku Rajguru
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर

Rinku Rajguru: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rinku Rajguru will appear in punha ekda sade made teen movie Siddharth Jadhav shared photos
‘पुन्हा एकदा साडे माडे ३’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू, चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला, सिद्धार्थ जाधवने फोटो केले शेअर

‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Rinku Rajguru
‘जब वो नहीं होता है…’, रिंकू राजगुरूने कोणासाठी लिहिली कविता? अभिनेत्री म्हणाली,”काही वर्षांपूर्वी…”

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूने मुलाखतीदरम्यान, तिने लिहिलेली एक कविता वाचून दाखवली आहे.

Rinku Rajguru
रिंकू राजगुरूला ‘या’ कारणामुळे वडिलांनी काढलं होतं घराबाहेर; अभिनेत्री म्हणाली, “मी रडत…” फ्रीमियम स्टोरी

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूने एका मुलाखतीदरम्यान वडिलांनी घराबाहेर काढल्याची आठवण सांगितली आहे.

Rinku Rajguru
“मी कधीच आजोळी गेले नाही, कारण…”, रिंकू राजगुरूने सांगितली आईच्या माहेरची भावुक गोष्ट; म्हणाली, “ती लग्न करून…” फ्रीमियम स्टोरी

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूने एका मुलाखतीदरम्यान तिच्या कुटुंबाविषयी वक्तव्य केले आहे.

Rinku Rajguru
आई-वडिलांपासून लपून ‘हे’ काम करायची रिंकू राजगुरू; स्वत:च खुलासा करत म्हणाली, “रात्री…”

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूने एका मुलाखतीदरम्यान ती तिच्या आई-वडिलांपासून लपून कोणते काम करायची यावर वक्तव्य केले आहे.

Rinku Rajguru
‘अशी’ होते रिंकू राजगुरूच्या दिवसाची सुरुवात, ‘त्या’ गोष्टीचा उल्लेख करत म्हणाली, “मी कितीही ठरवलं…”

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरुने एका मुलाखतीदरम्यान तिची दिवसाची सुरुवात कशी होते, याबद्दल वक्तव्य केले आहे.

Rinku Singh hilariously fails at vlogging after IPL final win SRH said hello guys Dream is complete
“हॅलो मित्रांनो, ट्रॉफी जिंकलो’, KKR च्या विजयानंतर रिंकू सिंग बनला व्लॉगर; VIDEO पाहून युजर म्हणाला, “याला चहलने बिघडवले..”

Rinku Singh turns vlogger after KKR beat SRH in IPL 2024 : रिंकूचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल…